आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाच्या मृत्यूनंतर श्रीकृष्णाने तोडली होती आपली बासरी, अशी आहे ही अज्ञात कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राधा-कृष्ण अपार प्रेमाचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच हजारो वर्षांनंतरही दोघांचे एकत्र नाव घेतले जाते. उत्कट आणि नि:स्वार्थी प्रेम म्हणून त्यांचे दाखले दिले जातात. अतूट प्रेम असूनही राधा-कृष्णाचा विवाह होऊ शकला नव्हता. यामुळे जे प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात उठतात, ते म्हणजे श्रीकृष्ण वृंदावनमध्ये गेल्यावर देवी राधाचे काय झाले? त्यांचे आयुष्य कसे गेले? आणि नेमका कसा त्यांचा मृत्यू झाला?

 

देवी राधाच्या मृत्यूशी संबंधित एक कथा ग्रंथांमध्ये आढळते. यानुसार राधाच्या मृत्युसमयी श्रीकृष्ण त्यांच्याजवळ उपस्थित होते. राधाने देह त्यागल्यावर श्रीकृष्णाने आपली बासरी तोडली होती आणि पुन्हा कधीही बासरी न वाजवण्याचा प्रण घेतला होता. मग नेमक्या कोणत्या परिस्थितीत देवी राधाचा मृत्यू झाला होता आणि श्रीकृष्णाने आपली बासरी का तोडली?

 

चला तर मग जाणून घेऊया... पूर्ण कथा पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

 

बातम्या आणखी आहेत...