आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या फेस्टीव्हल सीजनमध्ये एखाद्या पर्सनल लोनसाठी कसे कराल अर्ज...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- उपकणांसह कार आणि महागडी उत्पादने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फेस्टीव्हल सीजनमध्ये यावर खास ऑफर आणि सूट दिल्या जातात. सुदैवाने वित्तीय संस्था देखील आपल्या खिशानुसार दिवाळी साजरी करण्यात खास व्याज दरांवर पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) उपलब्ध करून देतात. याच प्रमाणे आपण पर्सनल लोनवर घराची डागडुजीपासून महागड्या वस्तूंची खरेदी देखील करू शकता. जसे की हाय क्वालिटीच्या एसयूव्हीचे मालक होऊ शकता किंवा दिवाळीनिमित्त पार्टी देऊ शकता. पण, याचा श्रीगणेश करण्यापूर्वी आपल्याला पर्सनल लोनच्या माध्यमातून वित्तीय सहाय्य कसे मिळवावे हे समजून घेणे महत्वाचे आहे.

अधिक सोप्य पद्धतीने फायनांस मिळवण्यासाठी या 5 पावलांवर टाका एक नजरउत्सवांमध्ये इंस्टंट पर्सनल लोन डील्सचा पत्ता लावा
 
सण-उत्सवांच्या वेळी अनेक वित्तीय संस्था कमी व्याज दरांवर instant personal loans मिळवून देतात. यासाठी कर्जदात्याशी संपर्क करण्यापूर्वी बाजारात व्याज दरांबाबत रिसर्च आवश्य करावे. जेणेकरून व्याज दरांवर मोठी बचत आणि सुविधाजनक कर्जाच्या फीचर्ससह फेस्टीव्हल सीजनचे खर्च अधिक सुरळीतप्रमाणे भागवता येऊ शकतील.

 

कर्जदात्याकडून ठरवलेला एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करू पात्र व्हा
 
एकदा जेव्हा आपण कुठल्याही कर्जासाठी वित्तीय संस्थेला शॉर्टलिस्ट करता, तेव्हा पर्सनल लोनची पात्रता, अटी चेक करून घ्याव्या. कारण, लोन घेण्यासाठी आपल्याला त्या पूर्ण कराव्या लागतील. फेस्टीव्ह खर्चांच्या बाबतीत आपल्याला वेळेवर व्यवस्थापन करण्यासाठी त्वरीत फायनांसची गरज राहील. त्यासाठी एखाद्या अशा कर्जदात्याची निवड करण्याचा विचार करा ज्याच्या पात्रतेच्या अटी सोप्या असतील. उदाहरणार्थ बजाज फिनसर्व्हसोबत आपण खाली दिलेल्या पत्रतेच्या अटी पूर्ण करून पर्सनल लोनसाठी क्वालिफाय करू शकता:आपल्याला वय 23 ते 55 वयोगटातील एक भारतीय नागरिक होणे आवश्यक आहे
 
आपल्याला एखाद्या एमएनसी, सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील संघटनेत पगारी कर्मचारी असायला हवे
आपल्याला राहत्या शहराच्या आधारावर किमान मासिक उत्पन्न मिळवणे गरजेचे आहे
पर्सनल लोनसाठी आपण पात्र आहात की नाही हे त्वरीत जाणून घेण्यासाठी आपण एका पर्सनल लोन एलिजिबिलिटी कॅलकुलेटरचा वापर करू शकता.तात्काळ मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करा
 
एकाद पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यानंतर आपल्या अर्जाला पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोनशी संबंधित ती सर्वच कागदपत्रे जमा करावी जी आवश्यक आहेत. तात्काळ मंजुरी स्वीकृती आणि फंड त्वरीत मिळवण्यासाठी एखाद्या अशा कर्जदात्याला अर्ज करा, जे कमीत-कमी कागदपत्रे मागतील. बजाज फिनसर्व्हमध्ये आपल्याला केवळ निम्नलिखित जमा करावी लागतील:
ओळखपत्र: - पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसंस / मतदार ओळख पत्र /Aadhar Card/ पॅन कार्ड (यापैकी एक) कर्मचारी ओळखपत्र


पत्त्याचा पुरावा: - लिव्ह अॅण्ड लायसंस अॅग्रिमेंट  / उपयोगाचे बिल (3 महिन्यांपेक्षा अधिक जुने नसावे) / पासपोर्ट (यापैकी एक)
गेल्या दोन महिन्यांची सॅलरी स्लिप
आपल्या सॅलरी खात्याचा मागील तीन महिन्यांचा बँक स्टेटमेंट
ही कागदपत्रे एकदा सबमिट केल्यास मंजुरी आणि डिस्बर्सलचे काम झपाट्याने होते. प्रत्यक्षात बजाज फिनसर्व्हसोबत आपण अवघ्या काही मिनिटांमध्ये मंजुरी आणि 24 तासांच्या आत मंजूर झालेली रक्कम मिळवण्याची अपेक्षा ठेवू शकता.कर्जदात्याच्या ब्रांचमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज दाखल करा
 
एकदा पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक असलेली कागदपत्रे तयार झाल्यानंतर आपल्याला दोन प्रकारे अर्ज दाखल करता येईल. आपण कुठल्याही जवळच्या शाखेत जाऊन पर्सनल लोनसाठी प्रत्यक्ष अर्ज दाखल करू शकता किंवा ऑनलाइन अर्ज देखील दाखल केला जाऊ शकतो. पहिल्या प्रक्रियेत एखाद्या प्रतिनिधीशी संपर्क करा आणि पर्सनल लोन मिळवण्यासाठी अर्ज भरा आणि तो दाखल करा. लांब रांगांपासून दूर राहण्याचा विचार करत असाल तर घर बसल्या किंवा कार्यालयातून देखील अगदी सहजपणे ऑनलाइन अर्ज दाखल केला जाऊ शकतो.इंस्टंट फायनांस मिळवण्यासाठी पूर्व मंजुरी असलेल्या ऑफर्स करा चेक
 
पर्याय म्हणून आपण इंस्टंट पर्सनल लोन डीलचा वापर करून देखील अर्ज केला जाऊ शकतो, जे आपल्या गरजा लक्षात घेऊनच तयार करण्यात आले आहे. अशा व्यवहारांना प्री अप्रूव्ड (पूर्व मंजुरी) असलेल्या ऑफर्स असेही म्हटले जाते. या ऑफर्स आपल्या क्रेडिट, पर्सनल आणि वित्तीय प्रोफाइल लक्षात ठेवून डिझाइन केल्या जातात. पूर्व मंजुरी असलेल्या ऑफरसाठी अर्ज करण्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, ही प्रकिया अतिशय सोपी आणि सहज असते. या प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी आपल्याला नाव आणि संपर्क क्रमांक अशा साधी माहिती देऊन पूर्व मंजूरी असलेल्या ऑफर चेक करा आणि आपल्या समोर उपलब्ध असलेल्या कर्जाच्या ऑफरपैकी एक निवडा.
जेव्हा आपण बजाज फिनसर्व्ह प्री-अप्रूव्ड ऑफरचा उपयोग करून अर्ज करता, तेव्हा आपल्याला एकाच टप्प्यात त्रासमुक्त अप्रूव्हलचा लाभ घेऊ शकता. यात त्वरीत 25 लाख रुपयांपर्यंतचे मोठे कर्ज देखील मिळू शकते. सोप्या पद्धतीने रीपेमेंट करण्यासाठी आपल्याला loan EMI calculator चा उपयोग करून आपल्या ईएमआय तपासता येतील. यानुसार 12 ते 60 महिन्यांचा कालावधी निवडता येईल.
तर मग आपल्या आवडीने उत्सव साजरे करताना कुठलीही तडजोड न करता खासगी कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करा आणि तात्काळ एक जल्लोषात दिवाळी साजरा करण्याचे नियोजन करा.
 

बातम्या आणखी आहेत...