आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निगेटिव्ह एनर्जीपासून दूर राहण्याची इच्छा असल्यास, हे 4 चुकीचे काम चुकूनही करू नका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊर्जा दोन प्रकराची असते, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ऊर्जेमुळे आपण नेहमी प्रसन्न राहतो आणि यश प्राप्त करतो. याउलट नकारात्मक ऊर्जेमुळे अडचणींना सामोरे जावे लागते आणि मानसिक तणाव वाढतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गरुड पुराणात काही असे काम सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे व्यक्तीवर नकारात्मकता हावी होते. यामुळे जीवनात काही अशुभ घडू शकते. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे काम...


स्मशानात मागे वळून पाहू नये 
पं. शर्मा यांच्यानुसार स्मशानभूमीत मृत शरीर जाळले जातात, यामुळे येथे जास्त नकारात्मक ऊर्जा असते. अशाठिकाणी वारंवार मागे वळून पाहिल्यास स्मशानातील अतृप्त आत्मा व्यक्तीवर हावी होऊ शकते. स्मशानात गेल्यानंतर किंवा स्मशानाच्या जवळून जात असताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे.


रात्री उग्र वासाचे परफ्युम लावू नये 
उग्र सुगंधाकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. जे लोक रात्री उग्र वासाचे अत्तर लावून एखाद्या सुनसान ठिकाणी जातात त्यांच्याकडे वाईट शक्ती आकर्षित होऊ शकतात. अशा लोकांना दृष्टही लवकर लागते. निगेटिव्ह एनर्जीपासून दूर राहण्यासाठी रात्री या कामापासून दूर राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

बातम्या आणखी आहेत...