आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्याधीश होण्याचे हे आहेत 4 फॉम्‍यूले, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता असेल बेस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - देशात असे काही विकल्प आहेत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर करोडपती होता येते. यामध्ये बँक. पोस्ट ऑफिस सोबत शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडचा समावेश होतो. विशेषत: बँक आणि पोस्ट ऑफिसकडे लोकांचा कल असतो पण शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने लोकांना करोडपती होता येते. यामुळे फायनेंशियल प्लॅनिंग तयार करतांना विविध पर्यायांविषयी माहिती घेऊन गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा. आम्ही तुम्हाला करोडपती होण्याचे फॉम्‍यूले सांगत आहोत. गुंतवणूकीची रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार आपला योग्य पर्याय निवडा. येथे 5 हजार ते 10 हजार पर्यंतच्या गुंतवणूकीद्वारे करोडपती होता येते. 

 

बँक आणि पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना
बँक आणि पोस्ट ऑफिसमधील व्याज  वेळो-वेळी बदलत असतात. अशा परिस्थितीत, जर गुंतवणूक सुरू केली असेल तर निवडलेल्या योजनेनुसार एक कोटी होण्याची अपेक्षा असते. या ठिकाणी व्याजदर कमी असल्यामुळे गुंतवलेली रक्कम वाढण्यास वेळ लागतो. 
 
पुढे वाचा - बँकेत कोट्याधीश होण्याचा फॉम्‍युला 

 

बातम्या आणखी आहेत...