रिलायंस / जिओ बुकींग प्रोसेस; कॉम्प्यूटर आणि फोनवरुनही करता येते जिओ फायबरचे रजिस्ट्रेशन, 6 स्टेप करावे लागतील फॉलो

तुम्हालाही ही सर्विस हवी असल्यास रजिस्ट्रेशन करावे लागेल

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 02:42:48 PM IST

गॅजेट डेस्क- रिलायंस जिओने देशातील सर्वात वेगवान इंटरनेट सर्विस जिओ फायबर लॉन्च केली आहे. यूजर्स या सर्विसचा लाभ घेऊ शकतात. कंपनीने सध्या याला देशातील 1,600 शहरांमध्ये सुरू केले आहे. जिओ फायबर देशातील पहिली 100 टक्के ऑल-फायबर ब्रॉडबँड सर्विस आहे. याची स्पीड 100 एमबीपीएसपासून सुरू होऊन, 1 जीबीपीएस पर्यंत आहे. तुम्हालाही ही सर्व्हिस हवी असल्यास रजिस्ट्रेशन करावे लागेल. जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रोसेस...

1. अल्ट्रा-हाय-स्पीड ब्रॉडबँड (1Gbps पर्यंत)
2. मोफत घरगुती व्हॉइस कॉलिंग, कॉन्फ्रेंसिंग आण इंटरनॅशनल कॉलिंग
3. टीव्ही व्हिडिओ कॉलिंग आणि कॉन्फ्रेंसिंग
4. एंटरटेन्मेंट ओटीटी अॅप्स
5. गेमिंग
6. होम नेटवर्किंग
7. डिव्हाइस सिक्योरिटी
8. व्हर्चुअल रिअॅलिटीचा अनुभव
9. प्रीमियम कंटेंट प्लॅटफॉर्म


जिओ फायबरच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस
रजिस्ट्रेशनसाठी www.jio.com वर जाऊन MyJio अॅप डाउनलोड करा. येथे Jio Fiber च्या पेजवर क्लिक करा.
येथे जाऊ जिओ फायबर सर्विस घेण्यासाठी लोकेशन टाकून कन्फर्म करा.
आता यूजरला आपले नाव, फोन नंबर आणि ई-मेलची डिटेल टाकून OTP टाकावा लागेल.
त्यानंतर परत एकदा ऑफिस किंवा घराचा पत्ता टाकून प्रोसिड करा.
तुम्ही सांगितलेल्या अॅड्रेसवर जिओ फायबरचे रजिस्ट्रेशन होईल. आता कंपनी आपल्याशी संपर्क करेल.

पुढील स्लाइडवर पाहा प्रोसेसचे संपूर्ण फोटो...

X
COMMENT