आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VALENTINES SPL : अशा पद्धतीने साजरा करा व्हॅलेंटाइन वीक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे... प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. दिवाळी, गुढीपाडवा, होळी या सणांची जसे सगळे वाट बघत असतात, तशीच या दिवसाची तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते. संत व्हॅलेंटाइन यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. प्रेमाचा हा दिवस फक्त 14 फेब्रुवारीलाच साजरा केला जातो असे नाही. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी असा पूर्ण आठवडा व्हॅलेंटाइन वीक म्हणून साजरा केला जातो. आजपासून पुढे सात दिवस व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो.

व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हा संपूर्ण आठवडा कसा साजरा केला जातो हे सांगत आहोत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आठवडाभर साजरा होणा-या व्हॅलेंटाइन वीकचे प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे तरी काय...