आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष, तुमची संमोहन शक्ती वाढवू शकतो हा एक मंत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात लवकर शुभफळ देणाऱ्या मंत्रांपैकी एक आहे गायत्री मंत्र. या मंत्राचा योग्य पद्धतीने जप केल्यास धर्म लाभासोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो. याच्या नियमित जपाने व्यक्तीची संमोहन शक्ती वाढते. बुद्धी तल्लख आणि दुर्भाग्य नष्ट होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, गायत्री मंत्र जपाने कोणकोणते लाभ होतात.


गायत्री मंत्र - ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।
अर्थ - सृष्टीची रचना करणाऱ्या प्रकाशमान परमात्म्याच्या तेजाचे आणि ध्यान करत आहोत, परमात्म्याच्या या तेजाने आमची बुद्धी योग्य मार्गाकडे जाण्यासाठी प्रेरित करावी.


कशाप्रकारे करावा मंत्र जप 
> रोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तांब्याच्या कलशाने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

> जल अर्पण करताना ऊँ सूर्याय नम: या सूर्य मंत्राचा जप करावा.

> त्यानंतर सूर्यासमोर उभे राहुल गायत्री मंत्राचा जप करावा. मंत्र जप 11, 21 किंवा 108 वेळेस करावा.

> हे शक्य नसल्यास देवी गायत्रीच्य मूर्ती किंवा फोटोसमोर या मंत्राचा जप करू शकता.

> देवी गायत्री समोर कुशच्या आसनावर बसावे. देवीच्या पूजा करून शांत मनाने गायत्री मंत्राचा जप करावा.

> जपाची संख्या कमीत कमी 108 असावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंत्र जपाचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...