अशाप्रकारे साफ करा तुमच्या घरातील ब्लॉक झालेले बेसिन, या दोन गोष्टींचा करावा लागेल वापर; वीडिओत पाहा पूर्ण प्रोसेस

दिव्य मराठी वेब टीम

Mar 20,2019 04:43:00 PM IST


यूटीलिटी डेस्क। तुमच्या घरातील किचन ब्लॉक होत असेल किंवा त्यातून पाण्याचा कमी विसर्ग होत असेल तर तुम्ही त्याला घरीच क्लीन करू शकता. यासाठी तुमच्या घरातील दोन गोष्टींची आवश्यकता आहे. यांमुळे घरातील ब्लॉक झालेली पाइपलाइन पूर्णपणे साफ होईल.

IIT रुडकी येथून पीएचडी केलेले जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर येथील प्रोफेसर डीडी अग्रवाल यांनी सांगितले की बेकिंग सोडा आणि विनेगरने पाइपची सफाई केल्या जाते. तसेच पाण्याच्या टाकीच्या पाईपमधून पाणी येण्यास अडचण असेल तर ब्लिचिंग पावडर आणि हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर करावा असे ते म्हणाले.

X
COMMENT