दिवाळीमध्ये लठ्ठपणापासून दूर / दिवाळीमध्ये लठ्ठपणापासून दूर ठेवतील या 5 टिप्स, आजपासूनच करा फॉलो

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2018 12:00:00 AM IST

दिवाळीच्या 5 दिवस जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढण्याचे चान्स वाढतात. या निमित्ताने आम्ही तुम्हाला कमी कॅलरी असणा-या मिठाईचे ऑप्शन देणार आहोत. डायटीशियन स्वर्णा व्यास लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी मिठाई तयार करताना काही सावधगिरी बाळगण्यास सांगत आहेत. यासोबतच कोणत्या 3 मिठाईंमध्ये कमी कॅलरी असतात हेसुध्दा सांगत आहेत.


पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या दिवाळीमध्ये आपले खाणेपिणे कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी...

X
COMMENT