आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सनल लोनची आली ऑफर तर प्रोसेसिंग फीस आणि व्याजावर मागू शकता सुट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- तुम्हाला बँक किंवा इतर फायनांशिअल इंस्‍टीट्यूशनमधून पर्सनल लोनची ऑफर आली तर तुम्ही या ऑफरचा चांगला यूज करू शकता. तुम्हाला  पर्सनल लोनची गरज आहे आणि तुमचा क्रेडिट स्‍कोर चांगला आहे तर तु्म्ही बँकला प्रोसेसिंग फीस व्याजावर सुट मिळवू शकता. बँक चांगला क्रेडिट स्‍कोर असलेल्या कस्‍टमरची प्रोसेसिंग फीस माफ करण्याव्यतिरीक्त व्याजदेखील कमी करते. पण अशाप्रकारची ऑफर आल्यास लगेच होकार न देता बँकेतून त्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली पाहिजे.

 
बँकेला विचारा सगळी माहिती
जर तुमच्याकडे बँककडून पर्सनल लोनची ऑफर आली तर तुम्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्या ऑफरबद्दल सगळी माहिती विचारली पाहिजे. तुम्हाला ही ऑफर घेतल्यावर प्रोसेसिंग फीसवर कोणती सुट किंवा ऑफर मिळेल का नाही. त्यासाठी तुम्हाला पॅन, आधार, आणि अॅड्रेस प्रूफ द्यावे लागतील का नाही. 

 

किती द्यावे लागेल व्याज 
पर्सनल लोनची ऑफर आल्यावर तुम्ही बँकेतील कर्मचाऱ्यांना विचारले पाहिजे की, तुम्हाला लोनवर किती लोन द्यावे लागेल. साधारत: बँक पर्सनल लोनवर 12 ते 36 टक्के इंट्रेस्ट लावते. हा रेट तुमची सॅलेरी आणि कंपनीतील पोझिशनवर डिपेंड करतो. त्याशिवाय तुम्ही इंट्रेस्ट रेटवर बँकेशी चर्चा करून कमी जास्तीही करू शकता. जर तुमची क्रेडिट हिस्‍ट्री आणि क्रेडिट स्‍कोर चांगला आहे तर तुम्हाला बँक कमी इंट्रेस्ट रेट देऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...