Home | Business | Personal Finance | How To Get Car And Home If The Earning Is Low Follow These Tips

तारुण्य संपण्याआधी मिळवाल बंगला अन् गाडी, फॉलो करा या Tips

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 11, 2018, 07:00 AM IST

तुमचे कमी उत्पन्नही तुम्हाला ते सर्व मिळवून देऊ शकते, ज्याची तुम्हाला इच्छा आहे.

  • How To Get Car And Home If The Earning Is Low Follow These Tips

    नवी दिल्ली - तुमचे कमी उत्पन्नही तुम्हाला ते सर्व मिळवून देऊ शकते, ज्याची तुम्हाला इच्छा आहे. फक्त यासाठी तुम्हाला समजूतदारपणाने आणि नियोजनपूर्वक प्लॅनिंग करावी लागेल. कोणताही व्यक्ती एका रात्रीत मोठी रक्कम उभारू शकत नाही. खासकरून असे लोक जे नोकरीमध्ये आहेत किंवा असे ज्यांचे कोणत्याही माध्यमातून ठराविक उत्पन्न हातात येते. फक्त स्वप्न पाहून किंवा तळमळ व्यक्त करून काम भागणार नाही, यासाठी आधी प्रॉपर कॅल्क्युलेशन करा. तुम्ही कमी पैशात आलिशान महालच बनवाल असे नाही, पण एवढे नक्की की तुमच्या गरजेच्या सर्व वस्तू मिळवू शकाल.

     

    पुढे वाचा... या पाच पावलांतून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता 

Trending