Home | Business | Gadget | how to spy girlfriend chat

दगा देणा-या तरुणींची पोलखोल करेल हे अॅप, एका क्लिकवरुन कळेल तुम्हाला तिची संपूर्ण 'कुंडली'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 11, 2018, 04:24 PM IST

तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडच्या सततच्या फेसबुक वापरल्याने कटांळले असाल, तर या ट्रिकने तुम्ही तिचे सगळे चॅट वाचू शकता.

  • how to spy girlfriend chat

    +नवी दिल्लीः तुमची गर्लफ्रेंड दिवस रात्र कुणाशी चॅट करते, ती कदाचित तुम्हाला फसवत तर नाहीये ना... असा संशय जर तुमच्या मनात डोकावला असेल, तर यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही तुम्हाला खास टिप्स देत आहोत, ज्याच्या मदतीने तुमची गर्लफ्रेंड कुणाशी चॅट करण्यात बिझी असते, याचा तुम्ही शोध घेऊ शकता. असे केल्याने तुमच्यातील भांडणे कमी होतील आणि एकमेकांविषयी मनात शंका राहणार नाही.


    thetruthspy हे असे एक अॅप आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही याचा शोध घेऊ शकता. तुम्हाला फक्त हे अॅप तुमच्या गर्लफ्रेंडच्या फोनमध्ये डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिच्या मोबाइलमधील संपूर्ण फेसबुक चॅट हिस्ट्री तुमच्या फोनमध्ये दिसू शकेल. हे अॅप नेमके कसे काम करते जाणून घ्या..

    यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या फोनमध्ये जाऊन क्रोम ओपन करा आणि thetruthspy सर्च करा. येथे तुम्हाला रिझल्टवर लॉगइनवर क्लिक करावे लागले. त्यानंतर यामध्ये साइनअप करुन अकाउंट क्रिएट करा. मग आपल्या गर्लफ्रेंडच्या फोनमध्येही डाऊनलोड करुन एंड्राइड इंस्टॉलेशनवर क्लिक करा. यावेळी ज्या सूचना तुम्हाला येतील त्या फॉलो करा. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यापूर्वी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन सिक्युरिटीवर क्लिक करायला विसरु नका.


    त्यानंतर नवीन अकाउंट बनवून आपल्या गर्लफ्रेंडला लॉगइन करा. असे केल्याने दोन्ही डिवाइस तुम्हाला कनेक्ट होतील. हे इंस्टॉल करण्यापूर्वी तुमची परवानगी मागितली जाईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. इतकेच नाही तर हे अॅप लपवलेही जाऊ शकते. यामध्ये Hide Icon TheTruthSpy वर प्रेस करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडचे चॅट वाचू शकाल आणि तिला याबद्दल कळणारसुद्धा नाही.

Trending