आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या फोन गॅलरीमध्ये नको असलेले फोटो आणि व्हिडिओ येतात का? तर चेंज करा सेंटिग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क : अनेक वेळा आपल्या स्मार्टफोनमध्ये काही अनवांटेड मीडिया फाइल्स येतात. यामध्ये फोटो आणि व्हिडिओसोबतच ऑडियो फाइलही येतात. एवढेच नाही तर या फाइल्स गॅलरीमध्ये मागच्या बाजूला जातात. म्हणजेच याविषयी बरेचदा यूजरला माहिती नसते. अशा वेळी काही आपत्तिजनर फाइल असेल तर यूजरला अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु असे का होते, याविषयी अनेक लोकांना माहिती नसते. अनवांटेड मीडिया फाइल्सचे कारण व्हॉट्सएपची सेंटिग असते.

 

व्हॉट्सअपची सेटिंग 
1. व्हॉट्सअपमध्ये मीडिया ऑटो डाइनलोडचे फीचर असते. जेव्हा फोनममध्ये व्हॉट्सअप इन्स्टॉल केले जाते. तेव्हा ही सेटिंग डिफॉल्ट राहते. यामध्ये ऑटो डाउनलोडमध्ये फोटो सिलेक्ट होतात. अशा वेळी तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा दूस-या फाइल्स ऑटो डाइनलोड करायचे नसेल, तर यामधून राइट टिक काढून टाका. 
Settings => Data and storage usage => When using mobile data
2. जर तुमचा फोन वायफायने कनेक्ट असेल तर व्हॉट्सअपवर सर्व फोटो आणि व्हिडिओ ऑटो डाउनलोड होतात. कारण सेटिंगमध्ये मीडिया सिलेक्ट असते. हे बंद केले तर असे होणार नाही. 
Settings => Data and storage usage => When connected on Wi-Fi

 

बातम्या आणखी आहेत...