आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनोक्रोम ड्रेसेस कसे परिधान करावे? सुपर ट्रेंडी लूकसाठी वाचा या Tips

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाइफस्टाइल डेस्क: मोनोक्रोमॅटिक लुक स्टायलिश आणि सुपर ट्रेंडी लुकसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मोनोक्रोम हि एकरंगसंगती आहे ,जी बदलत्या मोसमावर आधारित नसते, तर ती रंगावर अवलंबून असते. या सीझनमध्ये क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट लूकला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाता येईल. काळ्या-पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि चेकबोर्डस किंवा पट्टे मॉडर्न लुक देतात. या रंगाची रंगसंगती सहज आणि आकर्षक असल्याने ती कोणत्याही रंगाच्या व्यक्तीसाठी उठून दिसतात. याविषयी सविस्तर माहिती देत आहेत श्री. नेल्सन जाफरी, डिजाईन हेड ऑफ बिरला सेलूलोज...

 

पांढऱ्या आणि काळ्या मोनोक्रोमच्या पलीकडे : पूर्ण काळे किंवा पांढरे रंगांचे कपडे परिधान करणे सर्वात सोपे आहे. आणि ते राखाडी रंगासोबत सुद्धा परिधान करू शकतो. क्रोनिकल स्टाईल शरीरावर छान दिसण्यासाठी मुख्य शरीराच्या आकारानुसारच त्याची रचना केली जाते.

 

ठळक रंगांचे मोनोक्रोम : टोन आऊटफिट्स पाहताच क्षणी खूप छान वाटू शकतात, विशेषत: जर ते तेजस्वी रंगाचे असतील तर, त्यासोबत अॅक्सेसरीज शोभून दिसेल अशीच असावी. जेव्हा लाल रंग ड्रेसच्या वरच्या भागावर असते तेंव्हा तेंव्हा त्यासोबत तुम्ही ब्लॅक किंवा व्हाईट रंगाचे आऊट फिट्सहि वापरू शकता. हे ठळक रंग सार्वभौमरित्या आनंददायक आहेत आणि कोणत्याही बूट सोबत सूट होतात.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...
 

 

बातम्या आणखी आहेत...