आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Said For X Wife Suzanne, 'This Relationship Is Beautiful, Love Can Not Change In Hatred ...'

एक्स-वाइफ सुझॅनविषयी ऋतिक म्हणाला- 'हे नाते सुंदर आहे, प्रेम द्वेषात बदलू शकत नाही...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ऋतिक रोशन नुकत्याच एका मुलाखतीमध्ये माजी पत्नी सुझॅनबद्दल बोलला. तो म्हणाला, 'आमच्या मुलांसोबत आणि मित्रांच्या रूपात हे सुंदर नाते आहे. सर्वकाही तुमच्या समजूतदारपणावर अवलंबून आहे. हे मात्र निश्चित आहे की, प्रेमाचे तिरस्कारात रुपांतर होऊ शकत नाही. जर हा तिरस्कार असेल तर ते प्रेम कधी नव्हतेच. हा प्रेमाचा दुसरा पैलू आहे... प्रेमदेखील आहे. तुम्हाला हे समजेल तेव्हा तुम्ही प्रेमात परतण्याचे मार्ग शोधायला सुरुवात कराल.' 

 

मी चांगला अभिनेता नाही 
ऋतिक म्हणाला तो जाणूनबुजुन असे चित्रपट साइन करत आहे. जेणे करुन हे चित्रपट त्याला सखोलरित्या पुढे जाण्यास मदत करतील. ऋतिक म्हणाला..., मी चांगला अभिनेता नाही. फिटदेखील नाही. मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे सर्वात जास्त अवघड काम आहे. ऋतिक सध्या 'सुपर 30'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...