आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुझानसोबत महाशिवरात्रीला पूजा करताना दिसला ऋतिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क : देशभरात महाशिवरात्रीची धूम आहे. अशातच ऋतिक रोशनदेखील आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईच्या एका शिव मंदिरात पूजा अर्चना करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी ऋतिकची एक्स-वाइफ सुझान खानसोबत पिता राकेश रोशन, आई पिंकी, बहीण सुनैना, मुले रिहान आणि रिदानदेखील उपस्थित होते. - Divya Marathi
बॉलिवूड डेस्क : देशभरात महाशिवरात्रीची धूम आहे. अशातच ऋतिक रोशनदेखील आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईच्या एका शिव मंदिरात पूजा अर्चना करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी ऋतिकची एक्स-वाइफ सुझान खानसोबत पिता राकेश रोशन, आई पिंकी, बहीण सुनैना, मुले रिहान आणि रिदानदेखील उपस्थित होते.