आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी आणि भज्जीची आवडती कार, विकली जात आहे भंगारभवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकी आर्मीची ऑफिशिअल गाडी Hummer H2 ची जगभरात क्रेझ आहे. त्यात भारतदेखील अग्रेसर आहे. भारतातील अनेक स्टारची Hummer ही पहिली पसंद आहे. कारण या गाडीला अमेरिकेकडून दुसऱ्या देशांमध्ये आयात केले जाते. ज्यामुळे या कारसाठी किमान 75 लाख रुपये मोजावे लागतात, त्याशिवाय रजिस्ट्रेशन आणि बाकी ड्युटी खर्च वेगळा. 
 
>भंगारभावात विकली जात आहे हमर 
भारतीय स्टारव्यतिरिक्त या कारला अनेक लोकांनी विकत घेतले आहे. भारतात ही कार काही कारणास्तव भंगाराच्या भावात विकली जात आहे, कारण या कारचे रजिस्ट्रेशन आणि मेंटेनन्स खर्च खूपच महागला आहे. धोनीने या कारला 1.5 लाख रुपयांत 15 लाखांसाठी रजिस्ट्रेशन केले. याशिवाय या कारचा मेंटेनन्स खर्च जास्तच आहे. 

 

>कारमध्ये बिगाड झाल्यास दुरूस्ती करणे कठिण

कार व्यतिरिक्त या कारचे पार्ट हे अमेरिकेवरून आयात करावे लागतात. त्यासाठी सरकारी ड्युटी खर्च भरावा लागतो. यासोबतच या कारच्या मेंटेनन्ससाठी मॅकेनिक मिळणेही कठिण असते. साउथ इंडियामध्ये Hummer H2 भंगारभावात विकल्या जात आहे. या कारला रोडच्या शेजारी खराब अवस्थेत देखिल पाहिल्या गेले आहे.
 
पुढे वाचा-  Hummer च्या मालकांबद्दल

बातम्या आणखी आहेत...