आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक दार उघडले तर दुसऱ्यासोबत बेडवर होती पत्नी, रंगेहाथ पकडल्यावर पतीने केली 'ही' डिमांड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - अवैध संबंधांची ही घटना डोके गरगरायला लावणारी आहे. अशा संबंधांची वाच्यता होताच अनेकदा मारहाणीचे प्रकार समोर येतात. परंतु हे प्रकरण सर्वांहून वेगळे आहे. यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, ही घटना छत्तीसगडच्या बिलासपूरमधील आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत बेडवर रंगेहाथ पकडले. चकित करणारी बाब म्हणजे पतीने त्यांना काहीच केले नाही, जसे नेहमी होत असते. पतीने कोणतीही मारहाण केली नाही, उलट त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला अशी डिमांड केली की दोघेही चकित होऊन पाहत राहिले. पत्नीला ती गोष्ट पटली नाही. तिला कळेना की आपला पती असा विचार तरी कसा करू शकतो?

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, नेमकी काय आहे ही घटना... 

 

 

बातम्या आणखी आहेत...