आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधुच्या हाताची मेंदी निघालीही नव्हती की, पतीने दिले आयुष्यभराचे दुख:, पत्नी म्हणाली- मला माहित नव्हते, इतक्या छोट्याशा गोष्टिवरून टोकाचे पाऊल उचलेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत(गुजरात)- उमरगावामधून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका वधुच्या हाताची मेंदीदेखील निघाली नव्हती की, तिच्या पतीने छाटासा वाद झाला म्हणून आत्महत्या केली. खरतर, रविवारी संध्याकाळी युवकाने दारू पिली म्हणून पत्नीसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर युवकाने रूममध्ये जाऊन आत्महत्या केली.


7 वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा
उमरागामच्या केशव नगरमध्ये राहणारा 27 वर्षीय सागरचे 1 मार्चला हिमांशीसोबत लग्न झाले होते. हिमांशीने सांगितले की, 7 वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता, पण मुले लवकर होऊ नयेत म्हणून लग्न उशीरा केले होते. 


मरण्यापूर्वी म्हणाला-मला माफ कर, आता परत असे होणार नाही
रविवारी सागर बाहेरून दारू पिऊन आला, घरात आल्यावर परत दारू पिऊ लागला. या कारणामुळे पती-पत्नीत वाद झाले. थोड्यावेळानंतर तो परत पत्नीजवळ आला म्हणाला मला माफ कर आता परत असे कधीच होणार नाही. थोड्यावेळानंर मी रूमच्या आता पाहिल्यावर त्याने गळफास घेतल्याचे कळाले.

बातम्या आणखी आहेत...