आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिस टूरवर गेलेल्या पत्नीने पतीला पाठवला सेल्फी, फोटो पाहताच पतीला बसला जबरदस्त धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहितेने हा फोटो आपल्या पतीला पाठवला होता. - Divya Marathi
विवाहितेने हा फोटो आपल्या पतीला पाठवला होता.

(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा स्टोरीज व्हायरल झाल्या आहेत, ज्यांची तुम्हाला माहिती असली पाहिजे.)


हटके डेस्क - सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच एका महिलेचा फोटो खूप व्हायरल झाला होता. असा दावा करण्यात आला होता की, हा फोटो पाहिल्यानंतर महिलेच्या पतीने थेट घटस्फोटच मागितला. तथापि, ही घटना कुठली आहे, आणि या विवाहितेचे नाव काय आहे, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. ही महिला असे म्हणून घरातून निघाली होती की, ती कंपनीच्या कामानिमित्त टूरवर जात आहे. परंतु प्रकरण वेगळेच निघाले.

 

घरातून ऑफिशियल टूरचे सांगून निघाली होती पत्नी
- सोशल साइट्सवर व्हायरल हा फोटो पाहिल्यानंतर पतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. वास्तविक, या महिलेने आपल्या पतीला सांगितले होते की, ती ऑफिशियल कामासाठी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे.
- घरातून निघण्याच्या काही तासांनंतर महिलेने आपल्या हॉटेल रूममधून एक सेल्फी घेऊन आपल्या पतीला पाठवली. हा फोटो पाहिल्यानंतर पतीने महिलेला आणखी काही फोटोज पाठवण्यासाठी सांगितले.
- यानंतर महिलेने आपले दुसरे फोटो पाठवताच पतीला जबरदस्त धक्का बसला. फोटो जवळून पाहिल्यावर पतीचा सशंय सत्यात उतरला. आणि त्याने महिलेला घटस्फोट मागितला.
- महिलेने जेव्हा आपला दुसरा फोटो पाठवला तेंव्हा यात पतीला बेडखाली बसलेल्या आपल्या पत्नीच्या मागे काहीतरी विचित्र दिसले. फोटो आणखी जवळून पाहिल्यानंतर पतीला दिसले की, पत्नीच्या बेडरूममध्ये दुसरी व्यक्तीसुद्धा आहे. 
- आपला संशय कन्फर्म करण्यासाठी पतीने हॉटेलमध्ये फोन करून विचारले की, त्या रूममध्ये किती जण राहत आहेत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, तेथे दोघे राहत आहेत. यानंतर पतीने घटस्फोट म्हणजेच डिव्होर्स फाइल केला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, पत्नीने पाठवलेले दुसरे फोटोज...  

 

 

बातम्या आणखी आहेत...