Home | National | Delhi | Husband finds customers for wife

बायकोसाठी स्वत:च शोधतात ग्राहक, भारतातील एका गावात आहे विचित्र परंपरा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 05:55 PM IST

या समुदायातील लोकांचा देहविक्रीचा पारंपारीक व्यवसाय आहे.

 • Husband finds customers for wife

  नॅशनल डेस्क- जगात अनेक ठिकाणी अशा परंपरा आहेत ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सक्ती करून येथे कोणतेही काम करून घेतले जाते. महिलांकडून त्यांचे आधीकार हिसकावले जातात आणि त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका परंपरेबद्दल सांगणार आहोत.

  - तुम्ही हैरान व्हाल की, हा समुदाय कोणत्या दुसऱ्या देशात नाही तर आपल्या भारतातील राजधानीच्या ठिकाणी आहे. दिल्ली एनसीआरच्या नजफगढ, प्रेमनगर आणि धर्मशाळा येथे परना समाज राहतो. या समुदायातील लोकांचा देहविक्रीचा पारंपारीक व्यवसाय आहे.

  - या गावात मुलीया जन्म झाल्यावर उत्सव साजरा करतात. मुलगी जोपर्यंत नाबालीक आहे तोपर्यंत तिचे आई-वडिल तिला परपुरूषांना विकतात आणि जेव्हा तिचे लग्न होते तेव्हापासून तिच्या कमाईवर तिच्या नवऱ्याचा आधीकार असतो. या ठिकाणी अनेक अशी घरे आहेत जिथे नवराच बायकोसाठी ग्राहक शोधतो.

  - येथे मुलींना जास्ती शिक्षणाचा आधीकार नाहीये. तारूण्यात येताच त्यांना राक्षसांच्या हातात दिले जाते. विरोध करणाऱ्या मुलींना खुप त्रास दिला जातो.

  - या समुदायातील महिलेने सांगितले की त्यांना रोज कमीत-कमी 5 पूरुषांसोबत संबंध बनवावे लागतात. अनेक वेळेला पोलीस पकडून घेऊन जाते पण ते ही तेच करतात आणि आम्हाला सोडून देतात.

Trending