आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: पत्नीला 4 मित्रांसोबत केले रूममध्ये बंद, स्वत: बाहेर बसून ऐकत राहिल्या किंचाळ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजनौर- उत्तराखंडमध्ये नुकतेच एका विवाहितेला तिच्या पतीद्वारेच मित्रांसेाबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मजबूर केल्याचे प्रकरण उजेडात आले. असेच एक प्रकरण गतवर्षी समोर आले होते. विशेष म्हणजे या घटनेचा सूत्रधार महिलेचा पतीच होता. आरोपीने पत्नीला त्याच्या चार मित्रांसह घरातील एका रुममध्ये कोंडून घेतले होते. पत्नीला मित्रांसोबत बंद करून बाहेर बसून पत्नीचे ओरडणे ऐकत होता. यानिमित्त divyamarathi.com ही घटना रिकॉल करत आहे.

 

अशी घडली घटना
- ही घटना बिजनौरच्या धामपूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली. येथील रोली (नाव बदलले आहे) नावाच्या महिलेने पती आणि त्याच्या चार मित्रांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला. 
- पीडित रोलीने सांगितले, माझा पती महिपाल चार मित्रांसह घरी आला. अगोदर तो मित्रांसोबत दारू पित बसला. त्यानंतर मित्रांना खुश कर म्हणाला. मी नकार दिल्यानंतर मारहाण केली. मला त्याच्या मित्रांसह एका रुममध्ये बंद केले आणि बाहेरुन कुलूप लावून घेतले.
- मी ओरडत होते, किंचाळत होते मात्र त्याला जराही दया आली नाही. त्याचे चारही मित्र गँगरेप करत होते आणि पती बाहेर बसून माझा ओरडण्याचा आवाज ऐकत होता.
- यात आणखी खळबळजनक माहिती महिलेने दिली. हे काही पहिल्यांदा झाले नव्हते. एक वर्षापूर्वी माझे लग्न झाले. सुरुवातीचे काही दिवस सर्व सुरळीत होते. नंतर महिपाल त्यांच्या मित्रांसोबत मी शारीरिक संबंध ठेवावे यासाठी दबाव टाकत होता. मात्र मी संधी साधून पळून जात होते.
- यावेळी त्याने मला पळून जाण्याची संधी दिली आणि त्या दुष्टांनी माझ्या अब्रूवर हात घातला. देवाने असा पती कोणालाही देऊ नये म्हणत पीडिता धायमोकलून रडत होती.


पोलिस म्हणाले...
- तेव्हा तत्कालीन पोलिस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले होते, महिलेच्या तक्रारीवरुन पती महिपाल आणि त्याच्या चार मित्रांविरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत समोर आले की पती आणि पत्नीमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होता. गँगरेपचा गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर महिपाल आणि आरोपी फरार झाले होते.


पुढच्या स्लाइड्सवर, इन्फोग्राफिकमध्ये जाणून पूर्ण प्रकरण....  

 

बातम्या आणखी आहेत...