Home | National | Other State | Husband gave divorce as wife following other religion's procedure

पतीला नोकरीत प्रमोशन मिळावे आणि संतान प्राप्तीसाठी महिलेने उचलले हे पाऊल, पतीने दिला घटस्फोट...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 02:10 PM IST

पतीच्या प्रेमापोठी पत्नीने उचलले हे पाऊल, पतीने दिला घटस्फोट

  • Husband gave divorce as wife following other religion's procedure

    पटना(बिहार)- संतान प्राप्तीसाठी आणि पतीला नौकरीत बढती मिळावी यासाठी एका विवाहितनेने आपला धर्म बदलला. याची माहिती जेव्हा पतीला लागली, तेव्हा त्याने घटस्फोसाचा अर्ज दाखल केला. आता हे प्रकरण महिला हेल्पलाइनकडे सोपवण्यात आले आहे. महिलेने सांगितले की, तिची सासू आणि ननंद तिला मारहाण करते. तिने धर्म बदलला नाहीये, फक्त पुजा-प्रार्थना करते. पतीचा आरोप आहे की, तिने धर्म बदलला आहे आणि आसपासच्या लोकांना त्रास देत आहे.


    महिला पटनाच्या कुम्हरार राहते आणि मुलगा कोलकातामध्ये बँक मॅनेजर आहे. त्या दोघांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर ते दोघे लोककतामध्ये राहू लागले. लग्नाला 7 वर्षे झाले तरी त्यांना मुंल-बाळं होत नव्हते. यानंतर महिलेला कोणतरी सांगितले की, दुसऱ्या धर्मातील पुजा-पाठ केल्याने सगळ्या समस्या दूर होतात.


    यानंतर ती दुसऱ्या धर्मातील पुजा-पाठ करू लागली. याची माहिती तिच्या पतीला लागली. पतीने समजावल्यावरही ती रोज पुजा-पाठ करू लागली. यानंतर मुलाने संतान प्राप्तीसाठी मेडीकल क्षेत्राचा आधार घेण्याचे ठरवले आणि हॉस्पीटलमध्ये 1.5 लाख रूपये जमा करून आला, पण महिलेने उपचार घेण्यास नकार दिला. आसपासच्या लोकांनाही ती धर्म बदलण्यासाठी प्रोत्साहीत करू लागली.


    या सगळ्या गोष्टीवरून त्रस्त होऊन पतीने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. याची माहिती महिलेच्या वडिलांना लागली तेव्हा त्यांनी महिला हेल्पलाइन, पटना येथे अर्ज भरला. महिला हेल्पलाइनची प्रोजेक्ट मॅनेजर प्रमिला कुमारीने महिलेल्या दरु दुसऱ्या दिवशी आणि पतीला दर दुसऱ्या आठवड्याला काउंसलिंगसाठी बोलवण्यात येत आहे आणि त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Trending