लग्नापूर्वी सेक्स करू / लग्नापूर्वी सेक्स करू इच्छित होती महिला, पण बॉयफ्रेंड द्यायचा नकार; मग लग्नानंतर हनीमूनच्यावेळी समोर आले याचे खरे कारण

Feb 10,2019 11:49:00 AM IST


खबर जरा हटके डेस्क : एका महिलेने सोशल मीडिया साइटवर एका पोस्टद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच महिलेचे लग्न झाले होते. महिलेने लग्नापूर्वी आपल्या पतीला इंटीमेट होण्यासाठी सांगत होते तेव्हा तो तिला नकार देत होता. तेव्हा मात्र महिलेला विचित्र वाटत नव्हते. पण लग्नानंतर हे दाम्पत्य हनीमूनला गेल्यानंतर तेथे महिलेला आपल्या पतीचे सत्य समजले. यामुळे तिची फसवणूक झाल्याचे तिला वाटत आहे.


हनीमूनच्या पहिल्या रात्री समोर आले सत्य

> काही दिवसांपूर्वी 32 वर्षीय व्यक्तीसोबत लग्न झालेल्या 27 वर्षीय महिलेची ही गोष्ट आहे. महिलेने हनीमूनवरून परतल्यानंतर काही तासांतच Reddit नावाच्या सोशल मीडिया साइटवर आपले दुःख शेअर केले.

> या दाम्पत्याचे वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न झाले होते. महिलेने सांगितले की, सहा महिने डेटिंग केल्यानंतर आम्ही साखरपुडा केला आणि त्याच्या सहा महिन्यांनंतर आमचे लग्न झाले.

> महिलेच्या मते, लग्नापूर्वी जेव्हा पण ती होणाऱ्या पतीला सेक्सबद्दल विचारणा करत असे तेव्हा मी जुन्या विचारांचा व्यक्ती आहे आणि लग्नापूर्वी हे सर्व मला चांगले वाटत नाही असे सांगत तो टाळाटाळ करत होता.

> महिलेचे म्हणणे आहे की, मी अनेकवेळा प्रयत्न केले पण त्याने मात्र दरवेळी टाळाटाळ केली. महिलेने सांगितले की, तो धार्मिक नाही पण तो दरवेळी स्वतःला जुन्या विचारसरणीचा सांगत लग्नापूर्वी इंटीमेट होण्यासाठी नकार देत होता. मी देखील त्याचे म्हणणे ऐकत होते.

> लग्नानंतर हनीमूनला गेल्यावर महिलेचा गैरसमज दूर झाला. आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट खूपच लहान असल्याचे तिला समजल्यानंतर ती हैराण झाली. आपला पती लग्नापूर्वी सेक्स करण्यासाठी नकार का देत होता याचे कारण तिला समजले होते.

> महिलेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी माझ्या पतीची मान शरमेने खाली घालू इच्छित नाही. पण आता मला समजत नाहीये की याबाबत त्याच्याशी कसे बोलू. त्याला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल असे मी काहीच केले नाही. पण कोणीतरी मुद्दामहून माझी फसवणूक केल्याचे मला वाटत आहे.

X