आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत लव्ह मॅरिज करून तिला बनवले बंदी, नंतर दुसऱ्या मुलीशी केले लग्न, पत्नीने पोलिसांना सांगितली व्यथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची(झारखंड)- युवकाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न केले आणि नंतर तिला घरात बंदी बनवून अनन्वित छळ केला. दरम्यान संदिप कुमारने दुसऱ्या मुलीशी लग्नही केले. प्रकरण रांचीच्या कामडारा प्रखंडच्या तुरबुल गावातले आहे. पीडितेने पोलिस ठाण्यादत तक्रार दाखल करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे. 

 


संदिप बेंगळुरूमध्ये काम करतो. ओडिसाची युवती रीनावर संदिपला प्रेम झाले आणि त्याने तिला आपल्या घरी आणले. घरी आणल्यानंतर तिला घरात बंदि बनवले आणि तिच्यावर आत्याचार करू लगाल. या आत्याचाराल कंटाळून रीनाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, पण त्यावेळी ठाण्यात त्यांच्यात तडजोड करून प्रकरण शांत करण्यात आले. त्यानंतरही संदिपने तिच्यावर आत्याचर करणे सोडले नाही, आणि तिला न सांगता 21 फेब्रुवारी 2019 ला त्याने दुसरे लग्न केले. 17 फेब्रुवारीला रीनाची तब्येत ठीक नव्हती, तर संदिपने उपचाराच्या बहाण्याने तिला बहिणीच्या घरी सोडून आला. काही दिवसानंतर रीना आपल्या सासरी गेली तेव्हा तिला सगळा प्रकार कळाला.

बातम्या आणखी आहेत...