आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Sent Excel Sheet To Wife When She Said No For Sex

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीला सेक्ससाठी वारंवार नकार देत होती पत्नी, एकदा टूरवर असताना तिला अचानक मिळाला ई मेल, वाचून बसला Shock

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक महिला 10 दिवसांच्या बिझनेस टूरसाठी शहराबाहेर जात होती. पण घरातून निघाल्यानंतर काही वेळातच तिला एक ई मेल मिळाला. तिच्या पतीने तो ई मेल पाठवला होता. तो वाचून तिला धक्काच बसला. या मेलमध्ये तिच्या पतीने एक MS Excel शीट पाठवली होती. त्यात पत्नीने त्याला सेक्ससाठी कधी कधी नकार दिला होता याचे कारणांसह डिटेलिंग केलेले होते. ही शीट पाहिल्यानंतर महिलेला धक्का बसला तिनेही थेट हे शीट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले.