आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Wants Divorce, Wife Gets Revenge With Transformation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायकोला सोबत घेऊन फिरायला नेव्ही ऑफीसरला वाटायची लाज, पत्र लिहून मागितला घटस्फोट, नंतर तिने केले असे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- नेव्हीमध्ये नोकरी करणाऱ्या ऑफीसरने त्याच्या बालकोला पत्र लिहून घटस्फोट मागितला, पण त्याला माहित नव्हते की, त्याची बायको मागील अनेक दिवसांपासून त्याला एक शॉकिंग सरप्राइज देण्याच्या तयारीत होती. खरतर त्याने बायकोला घटस्फोट देण्याची तयारी केली होती पण त्याला माहित नव्हती के त्याची बायको गुपचूप तिची बॉडी ट्रांसफॉर्म करण्यात व्यस्त होती. पण नवऱ्यापासून मिळालेल्या या पत्राने ती हताश न होता आपले काम चालुच ठेवले.

 

- ही स्टोरी कॅलिन टर्नर नावाच्या महिलेची आहे, जिचा नवपा नेव्हीत नोकरी करतो. कॅलिनचे नवऱ्याची पोस्टींग दुसऱ्या शहरात झाली तेव्हा ती खुप जाडी होती आणि तिचे वजन 90 किलो होते.
- नवरा नोकरीवर गेल्यावर तिने स्वत:ला बदण्याचा निर्णय घेतला आणि वर्कआउट करणे सुरू केले.
- तिने स्वत:ला असे ट्रांसफॉर्म केले की तिचा नवऱ्याला धक्का बसेल. ट्रांसफॉर्मेशन सुरू केल्यानंतर काही दिवसांतच तिला चांगला बदल दिसून आला.
- 8 आठवड्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला इमेलद्वारे घटस्फोटाची गोष्टी सांगितली आणि त्यामुळे ती खुप दुखावली गेली.
- तरीपण तिने हताश न होता आपला वर्कआउट सुरूच ठेवला आणि आण स्वत:ला पूर्णपण बदलले.


इतर महिलांना करते मोटीव्हेट
- स्वत:ला ट्रांसफॉर्म केल्यानंतर तिने इतर महिलांना प्रोत्साहीत करण्याचा निर्णय घेतला आणि रोज आपल्या वर्कआउटचा व्हिडिओ टाकु लागली. 
- त्यात तिचे म्हणने आहे की, घटस्फोटातून मी सावरून माझ्यात इतका बदल करू शकते तर तुम्हीही तुमच्यात बदल करू शकता.
- अशा रितीने तिने घटस्फोटातून सावरून नवीन आयुष्य सुरू केले आणि इतरांना प्रेरित करण्याचे काम सुरू केले.