आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमूनच्या रात्री जे घडले त्यामुळे उडाली पत्नीची झोप, विवाहितेचा Shocking खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - साधारण 30 वर्षांच्या एका महिलेने सुरुवातीला वूमन हेल्पलाइनची मदत घेण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन तिने पतीपासून वेगळं राहाण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीच्या अॅबनॉर्मल वागण्यामुळे एक वर्षानंतरही तिचे वैवाहिक सुख मिळालेले नाही. पतीच्या काही सवयींमुळे तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना Divyamarathi.com रिकॉल करत आहे.

 
काय आहे प्रकरण?
- एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार महिला बंगळुरुमधील इंदिरा नगरची रहिवासी आहे.
- पतीच्या अॅबनॉर्मल वागणुकीमुळे ती त्रस्त असून त्याला सोडण्यापर्यंत तिने ठरविले आहे.
- महिलेने याची पोलिसातही तक्रार दिली आहे.
- महिलेने सांगितल्यानुसार, रात्र होताच तिचा पती तिचे कपडे घालतो. 
- महिलेने पोलिसात तक्रार देण्याआधी वूमन हेल्पलाइनलाही तक्रार दिली होती.


पती आयटी कंपनीत नोकरीला
- महिलेने सांगितले, की तिचा पती आयटी कंपनीत काम करतो.
- वूमन हेल्पलाइनला दिलेल्या तक्रारीनंतर दोघांचे कॉन्सलिंग करण्यात आले होते.
- त्यानंतरही तिच्या पतीच्या वागणुकीत काहीही सुधारणा झाली नाही. 
- महिलेचे म्हणणे आहे की पतीला देखिल वेगळे होण्याची इच्छा आहे.
 
(नोट - सर्व फोटो न्यूज प्रेझेंटेशनसाठी वापरण्यात आले आहे.)

 

पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये समजून घ्या पूर्ण प्रकरण.. 

बातम्या आणखी आहेत...