आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती म्हणाला- \'मुलाचा चेहरा माझ्यासारखा दिसत नाही, खर-खर सांग हा कोणाचा मुलगा आहे...\', इतका मोठा आरोप लागताच रडू लागली महिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हिसार(हरियाणा)- संसरामध्ये आनंदी राहणाच्या मंत्र आहे विश्वास. विश्वास कमी झाला तर सुखी संसारात विरजन पडू शकते. असेच एक प्रकरण जिल्ह्यातील एका कपलसोबत घडले आहे. त्या कपलला मुलाचे सुख मिळाले खरे, पण पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. मुलाचा चेहरा माझ्यासारखा दिसत नाही असे म्हणात, मुलगा कोणाचा आहे असे विचारले. इतकमा मोठा आरोप लागताच महिला रडू लागली आणि त्या दोघांत मोठा वाद झाला. हा वाद शेवटी घडस्फोटापर्यंत गेला, यावर कोर्टाने कपलची काउंसलींग करून त्या दोघांनाही डीएनए टेस्ट करण्यास सांगितले. रिपोर्ट आल्यावर पतीला धक्का बसला, कारण मुलगा त्याच्याच होता. संशयामुळे तुटणारे नाते कोर्टाने सावरले आणि त्या दोघांचे नाते पुन्हा जुळवले.


 

बातम्या आणखी आहेत...