आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या एन्काउंटरमध्ये सहभागी पोलिसांविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका, कारवाईची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्काउंटरवर सुप्रीम कोर्टाची 2014 ची गाईडलाईन

  • एन्काउंटर झाल्यानंतर त्याचा एफआयआर दाखल करणे आवश्यक. एन्काउंटर मारल्या गेलेल्या किंवा जखमी लोकांच्या कुटुंबियांना लगेच सूचना द्यावी लागेल. सर्व मृत्यूंची दंडाधिकारी चौकशी होणे आवश्यक. एन्काउंटरचा तपास सीआयडी टीम किंवा इतर पोलीस स्टेशनची टीम करणार. हा तपास एन्काउंटरमध्ये सहभागी टीमच्या प्रमुखांपेक्षा उच्चपदाच्या अधिकाऱ्यांसमोर होईल.
  • एन्काउंटरमध्ये झालेल्या मृतकांची सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा राज्य मानवाधिकार आयोगाला देणे आवश्यक.
बातम्या आणखी आहेत...