आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात फुगे फुगवाचा सिलेंडरचा विस्फोट, नवऱ्याच्या पुतन्याचा मृत्यु...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपुर-   एका लग्नात फुगे फुगवायचा हाइड्रोजन सिलेंडरचा विस्फोट झाला. मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता झालेल्या या विस्फोटात नवऱ्याचा 10 वर्षाचा पुतन्या रियाज खाण मरण पावला. या विस्फोटात 5 लोक जखमी झाले असून त्यांची प्रकृती नाजुक आहे. तर एका महिलेचे दोन्ही पाय तुटल्या गेलेत तर दुसऱ्या एका महिलेच्या पायाचा पंजा तुटुन वेगळा झाला आहे. या स्पोटाचा आवाज 1 किलोमीटर दुर असलेल्या लोकांना पण एैकु आला. 

 

विस्फोट इतका मोठा होता की, 50 मीटर दुर त्याचे तुकडे उडाले. 
त्या सिलेंडरचा विस्पोट इतका मोठा होता की, त्या सिलेंडरचे चिथडे उडाले आणि ते दुरवर जाउन पडले. त्याच्या आवाजाने आसपासच्या घरातील भांडे पडले. 

 

विस्फोटात झाले अनेक लोक जखमी
सिलेंडर दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या विस्फोटात अनेक लोकांच्या शरीराचे अंग तुटुन पडले. यात एका महिलेचे दोन्ही पाय तर एकीच्या पायाचा पंजा तुटला आहे. डॅाक्टरांनी सांगितले की, शरीराचे ते तुटलेले भाग आता जोडता पण येणार नाहित.


एक्सपर्टने सांगितले यामागचे कारण

सिलेंडर विस्फोटात जखमी झालेल्यांची प्रकृती नाजुक आहे, त्यामुळे या विस्फोटाचे कारण आता पर्यंत समोर आलेले नाहिये. पण सांगण्यात येत आहे की, फुगे फुगवायच्या या सिलेंडरमध्ये हाइड्रोजन गॅसचा वापर होतो. हा गॅस वेल्डिंग साठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्या पासून बनवतात जातो. 50 ग्राम मलाला आणि पाण्याला एका सिलेंडरमध्ये पॅक केले जाते. त्याचा काही वेळातच गॅस बनतो. पण या सिलेंडरमध्ये भरल्या गेलेल्या गॅसमध्ये जास्त मसाला भरला असावा त्यामुळे हा विस्फोट झाला असावा. असा एक्सपर्टचा दावा आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...