आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पु‍ढील टी-20 वर्ल्‍ड कप न्‍युझीलँडमध्‍ये होणार, आता फायनलसोबतच सेमी फायनलसाठी राहणार राखीव दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2020 टूर्नामेंटमध्ये इंग्लँडविरुद्ध सेमीफायनल पाऊसामुळे रद्द झाला, भारत थेट अंतिम सामन्यात पोहचला

स्पोर्ट डेस्क- आंतरराष्‍ट्रीय किक्रेट बोर्डाने बुधवारी महिला टि-20 विश्‍वचषक 2021 चा वेळापक जाहिर केला आहे. पुढील टुर्नामेंट न्‍युझीलँडमध्‍ये होणार असून, यात फायनल व सेमीफायनलच्‍या सामान्‍यासाठीही राखिव दिवस असणार आहे. यावर्षी ऑस्‍ट्र‍ेलियामध्‍ये झालेल्‍या इंग्‍लँड-विरुदध झालेल्‍या सेमीफायनलच्‍या सामान्‍यात पावसामुळे भारताने पहिल्‍या क्रमांकासह फायनलमध्‍ये प्रवेश केले होता. या नव्या नियमाची क्रिकेटच्‍या अनेक दिग्‍गजांकडून प्रशंसा करण्‍यात आली. 8 फेब्रुवारीला झालेल्‍या सामन्‍यात ऑस्‍ट्रलियाने भारताला पराभूत करत पाचव्‍यांदा विश्‍वचषक पटकावला होता.वेळापत्रकानुसार 10 संघात 31 सामने होतील. सर्व सामने ऑकलँड, हॅमिल्‍टन, मांउट मायनगुइ, क्राइस्‍टचर्च आणि डुनडिनमध्‍ये होतील. पहिला सेमीफायनल 3 मार्च रोजी मांउटगु्ई आणि दुसरा 4 मार्च रोजी हॅमिल्‍टन मध्‍ये होईल. फायनल 7 ला क्राइस्‍टचर्चमध्‍ये खेळवाला जाईल. विजेत्या संघाला ट्रॅाफी सोबत 25 कोटी रुपये बक्षिस म्‍हणून दिले जाणार आहे.

भारताला क्‍वालिफायर सामाना खेळणे महत्‍वाचे


टूर्नामेंटचा पहिला सामाना 6 फेब्रुवारीला न्‍युझीलँड आणि एक क्‍वालिफायर सामाना ऑकलंडमध्‍ये होर्इल. इंग्‍लँड आणि दक्षिण आफ्रिका सामाना टुर्नामेंटमध्‍ये होईल. यासो‍बतच बाकी सहा संघ महिला चॅम्पियनशिप आणि क्‍वालिफायर सामानानंतर ठरवले जातील. हे दोन्‍ही सामने जुलैपासुन श्रीलंकामध्‍ये होतील.

बातम्या आणखी आहेत...