आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवघ्या तीन गुणांवर विराट काेहलीसाठी नंबर वनचे स्थान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली आता पुन्हा एकदा कसाेटीच्या फाॅरमॅटमध्ये नंबर वन फलंदाज ठरू शकताे. यासाठी त्याला अवघ्या तीन गुणांची गरज आहे. यापासून ताे अवघ्या तीन पावलांवर आहेे. आयसीसीने मंगळवारी कसाेटीची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये आॅस्ट्रेलियन फलंदाज स्मिथ अव्वल स्थानावर कायम आहे.  त्यापाठाेपाठ विराट काेहलीने ९३८ गुणांसह दुसरे स्थान गाठले. आता तीन गुणांच्या कमाईने त्याला स्मिथवर कुरघाेडी करून अव्वल स्थान गाठता येईल. मयंकने पहिल्यांदाच क्रमवारीच्या टाॅप-१० मध्ये स्थान मिळवलेे.

बातम्या आणखी आहेत...