Home | Business | Gadget | Idea Launches New Rs. 392 Recharge With 1.4GB Daily Data and 60 Days Validity

आयडियाने लॉन्च केला नवीन 4G प्लॅन, यूझर्सना मिळेल डेली 1.4GB डाटा आणि 60 दिवसांची व्हॅलिडिटी, इतकी आहे प्राइस...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 26, 2018, 01:21 AM IST

जिओच्या प्लॅनला देणार टक्कर.

 • Idea Launches New Rs. 392 Recharge With 1.4GB Daily Data and 60 Days Validity

  गॅजेट डेस्क- आयडियाने आपला नवीन डाटा प्लॅन लॉन्च केला आहे. 392 रीपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी 1.4GB 4G डाटा डेली देत आहे.

  आयडियाचा 392 रु वाला प्लॅन

  > या प्लॅनची व्हॅलिडिटी 60 दिवस आहे.
  > या प्लॅनमध्ये यूझरला 1.4GB डाटा डेली मिळेल.
  > डेली 100 SMS मिळतील.
  > अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळेल.


  जियोच्या प्लॅनला देणार टक्कर
  आयडिया आपल्या या डाटा प्लॅनसे रिलायंस जियोच्या 349 रुपये वाल्या प्लॅनला टक्कर देणार आहे. डेली 1.5GB डाटा आणि 60 दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत आहे जिओचा हा प्लॅन.

  > या प्लॅनची व्हॅलिडिटी 70 दिवस आहे.

  > डेली 100 SMS मिळतील.
  > डेली 1.5GB 4G डाटा मिळेल.
  > अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळेल.

Trending