आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणात तरुण-तरुणीने संबंध बनवणे चुकीचे नाही, परंतु 'हे' केल्यास होऊ शकते शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - प्रेमसंबंधांमध्ये दोन प्रेमीजीवांनी शारीरिक संबंध बनवणे याला बलात्कार मानले जाऊ शकत नाही. जर प्रेमसंबंधांचा पुरावा असेल तर तथ्यांची चुकीची व्याख्या करून पुरुषाला बलात्काराचा आरोपी ठरवले जाऊ शकत नाही.

 

> मुंबई हायकोर्टाच्या गोवा बेंचने आपल्या एका निर्णयात ही टिप्पणी केली आहे. कोर्टाने या केसमध्ये तरुणाला शिक्षा आणि दंडातून मुक्त केले आहे. 'Know the Law' सिरीजअंतर्गत आम्ही अशाच कायद्यांची माहिती देत आहोत, जे सर्वांना माहिती असावेत. सोबतच हेही जाणून घ्या की या कायद्यांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला किती शिक्षा होऊ शकते.

 

दोघेही सज्ञान असतील, तर बनवू शकतात संबंध

> हायकोर्ट इंदूरचे अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, दोन सज्ञान तरुण-तरुणी सहमतीने संबंध बनवू शकतात. परस्पर सहमतीने बनवलेले संबंध अपराधाच्या श्रेणीत येणार नाहीत. हे लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रकरण असते. 

 

> मुंबई हायकोर्टाच्या गोवा बेंचने ज्या प्रकरणात निर्णय दिला आहे, त्यात आरोपी तरुण आणि कॅसिनोमध्ये काम करणाऱ्या तरुणीमध्ये प्रेम झाले आणि यादरम्यान दोघांमध्ये अनेक वेळा संबंध बनले. यानंतर तरुणीने आपल्या प्रियकरावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करत केस दाखल केली होती. या केसमध्ये हायकोर्टाला आढळले की, दोघांमध्ये संबंध हे लग्नाच्या वचनासाठी नाही, तर परस्पर सहमतीने बनले होते. यामुळे तरुणाला शिक्षेतून सूट देण्यात आली.

 

परंतु असे केल्यास होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा, पाहा पुढच्या स्लाइडमध्ये....

 

बातम्या आणखी आहेत...