आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 सवयी सोडा आणि श्रीमंत व्हा; पैसे कमवण्याच्या सर्वात सोप्या टीप्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- श्रीमंत होणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही परंतु काही सवयी बदल्या तर श्रीमंत होता येऊ शकते. कोट्याधिश स्‍टीव सीबोल्‍ड यांच्यामते, प्रत्येक व्यक्तीला पैसे कमवण्याची आणि श्रीमंत होण्याची संधी मिळते. परंतु व्यक्तीला त्याच्या या 8 सवयी श्रीमंत आणि यशस्वी होण्यापासुन दुर ठेवतात. या सवयी सुधारल्यानंतर व्यक्तीचा श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा होतो.

 

1. गरजेपेक्षा जास्त खरेदी 

तुम्ही गरजेपेक्षा जास्त खरेदी करत असाल तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. सेल्‍फ-मेड कोट्याधिश ग्रांट कारडोन लिहतात, 'मला माझ्या व्यवसायातून आणि गुंतवणूकीतुन पैसे मिळाल्यानंतर मी पहिले महागडे घड्याळ घेतले होते. कोट्याधिश असुनही मी टोयाटो कार चालवतो.'

 

पुढील स्लाइडवर वाचा- इतर सवयींबद्दल

बातम्या आणखी आहेत...