Ileana D'cruz's Glamorous Look For A Movie Promotion
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इलियानाचा ग्लॅमरस लूक
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
इलियाना डीक्रूज सध्या खूप सक्रिय आहे. ती लवकरच चित्रपट पागलपंतीमध्ये दिसणार आहे. ज्याच्या प्रमोशनमध्ये इलियाना सध्या खूप व्यस्त आहे. प्रमोशनल इव्हेंट्समध्ये इलियानाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. ती एकापेक्षा एक उत्तम आउटफिट्समध्ये प्रमोशन करत आहे. इलियाना 'पागलपंती' चित्रपटात संजना ही भूमिका साकारत आहे.