आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 7 बांगलादेशी नागरिकांना एटीएसने केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपासून विरारच्या तिरुपती नगरमधील एका कॉलनीत होते वास्तव्यास
  • बांगलादेशींकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती

मुंबई - पालघरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास 7 बांग्लादेशी नागरिकांना पालघर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने एका छापेमारी दरम्यान यांना पकडले. पालघर पोलिस पीआरओ हेमंत काटकर यांनी सांगितले की, हे बांग्लादेशी नागरिक अंदाजे दोन वर्षांपासून विरार येथील तिरुपती नगर येथील निवासी कॉलनीत वास्तव्य करत होते. या सर्व बांग्लादेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे नव्हते. या सर्वांवर भारतीय पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...