Home | National | Other State | Important Indian Laws And Rights Every Indian Should Know

लग्नानंतर शारीरिक संबंध नसतील तर मिळेल घटस्फोट, जाणून घ्या, हे 6 अधिकार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 12:00 AM IST

लग्नानंतरही जर 1 वर्षभरापर्यंत जोडीदाराशी शारीरिक संबंध बनले नसतील तर या आधारे घटस्फोट घेतला जाऊ शकतो.

 • Important Indian Laws And Rights Every Indian Should Know

  युटिलिटी डेस्क - लग्नानंतरही जर 1 वर्षभरापर्यंत जोडीदाराशी शारीरिक संबंध बनले नसतील तर या आधारे घटस्फोट घेतला जाऊ शकतो. एका खटल्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानेही हे सांगितले आहे.

  > जर पती विनाकारण आपल्या पत्नीला 2 वर्षांपर्यंत सोडलेले असेल, तर पत्नीला घटस्फोट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीने दुसरे लग्न केले नाही, तर तिला पोटगी मिळवण्याचा पूर्ण अधिकार असतो. हायकोर्टाचे अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीने पत्नीच्या मर्जीविरुद्ध धर्मपरिवर्तन केले असेल, तर अशा परिस्थितीतही पत्नीला घटस्फोटाचा अधिकार आहे.

  > याच प्रकारे जर पती आपल्या पत्नीला शारीरिक वा मानसिकरीत्या छळ करत असेल तेव्हाही महिला अशा नात्यापासून काडीमोड घेऊ शकते. आज आम्ही आम आदमीशी संबंधित अशाच बाबी सांगत आहोत ज्या सर्वांना माहिती असाव्यात. या बाबी सार्वजनिक जागी तुमच्या वागणुकीपासून ते एखाद्या दुकानातून सामान खरेदी करण्यापर्यंत निगडित आहेत. या अधिकारांची माहिती घेऊन तुम्ही फायदा उचलू शकता.

  लग्नानंतरही नसतील शारीरिक संबंध तर घेऊ शकता घटस्फोट, जाणून घ्या असेच राइट्स पुढच्या स्लाइड्सवर...

Trending