आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 7 पदार्थांसोबत खाऊ नका मध, आरोग्यासाठी ठरु शकते घातक, अवश्य वाचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधाचे आरोग्य फायदे सर्वांनाच माहिती आहेत. परंतु हे योग्य प्रकारे खाल्ले नाही तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की, कोण-कोणत्या पदार्थांसोबत मध खावे आणि कोणत्या पदार्थांसोबत खाऊ नये. जीवा आयुर्वेद, नवी दिल्लीचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर प्रताप चौहान सांगत आहेत मध कोणत्या 7 पदार्थांसोबत खाल्ल्याने आरोग्याला दुष्परिणाम होतात...

 

गरम पदार्थ
मध हे गरम असते. जर हे गरम पदार्थांसोबत खाल्ले तर लूज मोशन आणि इतर आरोग्य समस्या होऊ शकतात.

 

चहा किंवा कॉफी
चहा किंवा कॉफीसोबत मधाचा यूज केल्याने बॉडीचे टेम्प्रेचर वाढते. यामुळे अस्वस्थता आणि स्ट्रेस वाढतो.

 

मुळा
मधासोबत मुळा खाल्ल्याने बॉडीमध्ये टॉक्सिन्स तयार होतात. यामुळे बॉडी पार्ट्स डॅमेज होण्याचा धोका असतो.

 

गरम पाणी
जास्त गरम पाण्यासोबत मध खाऊ नका. हे बॉडीमध्ये उष्णता निर्माण करते. ज्यामुळे पोट खराब होण्याची समस्या होऊ शकते.

 

मीट आणि मासे
मीट आणि मास्यांसोबत मध खाल्ल्याने यामध्ये टॉक्सिन्स तयार होते. यामुळे बॉडीवर वाईट प्रभाव पडतो.

 

तेल

कोणत्याच तेलासोबत मध खाऊ नका. यामुळे बॉडीचे इंटरनल पार्ट्सवर वाईट प्रभाव पडतो.

 

तुप
तुप आणि मध समान प्रमाणात मिसळून खाऊ नका. यामुळे बॉडीमध्ये पॉइझन पसरण्याचा धोका असतो.