आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 डिसेंबरनंतर या फोनमध्ये बंद होईल व्हॉट्सअॅप; जाणून घ्या काय आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सध्याच्या काळात सोशल मीडिया व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप्लीकेशन सर्वाधिक वापरण्यात येणारे ठरले आहे. त्यामुळेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवे अपडेट आणत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप नवीन अपडेट आणणार आहे. परंतु त्यामुळे अनेकांना या अपडेटचा त्रास होवू शकतो. कंपनीने सांगितल्यानुसार 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप जुन्या ऑपरेटींग सिस्टिमच्या फोनला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे अनेक फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होण्याची शक्यता आहे.

 

या फोनमध्ये व्हॉट्सअॅप होईल बंद
> व्हॉट्सअॅपने सांगितल्यानुसार, 31 डिसेंबर 2017 नंतर विंडोज फोन 8.0, ब्लॅकबेरी OS,ब्लॅकबेरी 10 फोनसह नोकीयाच्या जुन्या ऑपरेटींग सिस्टिमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा बंद होणार आहे. तर 1 फेब्रुवारी 2019 पासून Android 2.3.7 आणि iphone IoS7 या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा बंद होईल.        

 

पुढील स्लाइडवर वाचा- व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरविषयी

 

बातम्या आणखी आहेत...