आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In 2020 Every Xiaomi Phone Priced 20 Thousand Rupees Will Support 5G Connectivity: Xiaomi CEO

2020 मध्ये 20 हजारांपेक्षा जास्त किंमतीचा प्रत्येक श्याओमी फोन 5 जी सपोर्ट करेल : सीईओ ले जुन यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - 2020 मध्ये लॉन्च होणारा 20 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा श्याओमीचा प्रत्येक मोबाइल 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणार आहे. कंपनीचे सीईओ ले जून यांनी चीनमध्ये सुरु असलेली चायना मोबाइल ग्लोबल पार्टनर परिषदेत ही माहिती दिली. कंपनीने गेल्या महिन्यात आपला पहिला 5G स्मार्टफोन एमआय सीसी 9 प्रो लॉन्च केला. यानंतर कंपनी 2020 मध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट करणारे जवळपास 10 स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे कंपनीच्या सीईओंनी सांगितले. 

सध्या शाओमीच्या 5 जी स्मार्टफोन पोर्टफोलिओमध्ये एमआय मिक्स 3 5G, एमाय 9 प्रो 5G आणि एमआय मिक्स अल्फा या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.