Surgery / ब्रिटनमध्ये डोके चिकटलेल्या पाकिस्तानी जुळ्या मुली शस्त्रक्रियेनंतर ५५ तासांनी करण्यात आल्या वेगळ्या

 मुलींचे वय १९ महिने असताना पार पडली पहिली शस्त्रक्रिया,  अंतीम शस्त्रक्रिया २०१९ मध्ये पार पडली

वृत्तसंस्था

Jul 18,2019 10:40:00 AM IST

लंडन - जन्मत:च आपसात एकमेकांना चिकटलेल्या पाकिस्तानी जुळ्या मुली सफा व मारवा उल्लाह यांच्यावर शस्त्रक्रिया करुन विभक्त करण्यात आले. ही शस्त्रक्रिया लंडनमधील ग्रेट ऑरमोंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. शस्त्रक्रिया ५५ तास चालली. पाकिस्तानातील चरसद्दा येथील या मुलींचा जन्म सिझेरियननंतर झाला होता. त्यांना वेगळे करण्यासाठी पहिली शस्त्रक्रिया ऑक्टोबर २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळी या मुलींचे वय १९ महिने हाेते. त्यांना पूर्णत: विभक्त करण्यासाठी अंतीम शस्त्रक्रिया २०१९ राेजी पार पडली.

X
COMMENT