आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - जन्मत:च आपसात एकमेकांना चिकटलेल्या पाकिस्तानी जुळ्या मुली सफा व मारवा उल्लाह यांच्यावर शस्त्रक्रिया करुन विभक्त करण्यात आले. ही शस्त्रक्रिया लंडनमधील ग्रेट ऑरमोंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. शस्त्रक्रिया ५५ तास चालली. पाकिस्तानातील चरसद्दा येथील या मुलींचा जन्म सिझेरियननंतर झाला होता. त्यांना वेगळे करण्यासाठी पहिली शस्त्रक्रिया ऑक्टोबर २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळी या मुलींचे वय १९ महिने हाेते. त्यांना पूर्णत: विभक्त करण्यासाठी अंतीम शस्त्रक्रिया २०१९ राेजी पार पडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.