Home | International | Other Country | In Kuwait, the national flag of 2019 meter length, and 4000 students have been booked by procession

कुवेतमध्ये 2019 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज, 4000 विद्यार्थ्यांनी मिरवणुकीने केला विक्रम 

वृत्तसंस्था | Update - Feb 13, 2019, 10:07 AM IST

कुवेतच्या तीन लष्करी अधिकाऱ्यांनी १३ हजार फुटावरून ६७८.१२६ फूट लांबीचा झेंडा घेऊन स्कायडायव्हिंगचा विक्रम रचला होता. 

  • In Kuwait, the national flag of 2019 meter length, and 4000 students have been booked by procession

    कुवेत- कुवेत सरकारने सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय ध्वज तयार करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. याची लांबी मीटर इतकी आहे. ४ हजार विद्यार्थ्यांनी रविवारी मिरवणूक काढली. या विक्रमास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. अधिकाऱ्यानी तसे प्रमाणपत्रही प्रदान केले आहे. याआधी कुवेतच्या तीन लष्करी अधिकाऱ्यांनी १३ हजार फुटावरून ६७८.१२६ फूट लांबीचा झेंडा घेऊन स्कायडायव्हिंगचा विक्रम रचला होता.

Trending