आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडमधील कंपनीत भीषण स्फोट, स्फोटात 18 जण भाजले, बचावकार्य सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिकीक क्षेत्रातील क्रीपझो प्रा. लि. कंपनीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 4:30 च्या सुमारास झालेल्या सिलेंडर स्फोटात 18 जण भाजून जखमी झाले आहेत. यातील 5 जण गंभीर भाजले आहेत. सध्या त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत असलेल्या सिलेंडरमुळे हा स्फोट झाला. स्पोटाच्या आवाजामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनीत मोठा स्फोट झाल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हा स्पोट कशामुळे झा

बातम्या आणखी आहेत...