आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The 30 meter Deep Pothole In Turkmenistan, The Fire Has Been Burning For 40 Years

नरकाचे द्वार : तुर्कमेनिस्तानात ३० मीटर खोल खड्ड्यात गेल्या ४० वर्षांपासून आग पेटलेलीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्गाबात | हे छायाचित्र तुर्कमेनिस्तानातील कराकुम वाळवंटातील आहे. येथे गॅसचा शोध घेण्यासाठी तयार केलेल्या क्रेटर नावाच्या खड्ड्यात ४० वर्षांपासून आग धगधगत आहे. अाजपर्यंत कोणाही संशोधकास याचे रहस्य उलगडता आले नाही. लोकांनी याला “नरकाचे द्वार’ असे नाव दिले आहे. हा खड्डा ६९ मीटर रुंद व ३० मीटर खोल आहे. याचे तापमान १००० अंश सेल्सियसवर गेले आहे. पर्यटकांची येथे गर्दी होते आहे.  

 

ही होती येथे गेलेली पहिली व्यक्ती 

२०१३ मध्ये जॉर्ज कॉरुनिस क्रेटरमध्ये जाणारी पहिली व्यक्ती होती. त्यांनी क्रेटरच्या बाजूलाच १०० फुटांचा खड्डा खोदून तो ओलांडला होता.  
 

बातम्या आणखी आहेत...