आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The History Of Bollywood, Salman Khan's Film 'Bharat' Has So Many Junior Arist's In The Film

बॉलिवूडच्या इतिहासात सलमान खानचा चित्रपट 'भारत' मध्ये सर्वात जास्त जूनियर अरिस्ट्सने केले काम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 5 जून म्हणजेच आज सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'भारत' रिलीज झाला. या पीरियड ड्रामा चित्रपटाची चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहे. चित्रपटाचा प्रोमो आणि गाणी सर्वाना आवडत आहेत. सलमानच्या मागच्या काही चित्रपटांची अवस्था पाहता 'भारत' ला सुपरहिट बनवण्यासाठी खूप कठीण परिश्रम केले गेले आहेत. या चित्रपटासाठी पैसे आणि मेहनत खूप ओतली गेली आहे. चला जाणून घेऊयात या चित्रपटाशी निगडित काही रंजक सत्य...  

 

दिसेल एज ट्रांसफॉर्मेशन... 
सलमान कतरिनाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण या चित्रपटात अगदी पहिल्यांदाच या जोडीचे एज ट्रांसफॉर्मेशन दाखवले गेले आहे. 

 

सर्वात जास्त जूनियर आर्टिस्ट... 
'भारत' चित्रपट बॉलिवूडमधील पहिला असा चित्रपट आहे ज्यामध्ये सर्वात जास्त जूनियर आर्टिस्ट्सने काम केले आहे.  

 

जॅकी श्रॉफ आणि सलमान... 
ही 5 वी वेळ आहे जेव्हा सलमान आणि जॅकी श्रॉफ एकत्र काम करत आहेत. यापूर्वी दोघांनी चित्रपट 'बंधन', 'क्योंकि', 'वीर' आणि 'कहीं प्यार ना हो जाए' यामध्ये एकत्र काम केले होते. 

 

वरुण धवनचा कॅमियो... 
कदाचित कुणालाच माहित नाही की, चित्रपटात वरुण धवन कॅमियो रोलमध्ये दिसणार आहे.  

 

कृत्रिम अंग... 
सलमान पहिल्यांदा कृत्रिम अंगासोबत दिसणार आहे.   

 

हॉलीवूडचा तडका... 
चित्रपट भव्य बनवण्यासाठी हॉलिवूडच्या टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे. चित्रपटात अनेक प्रकारचे कप्यूटर ग्राफिक टेक्निक दिसणार आहे. या टेक्निकचा वापर यापूर्वी ब्रॅड पिटचा चित्रपट 'The Curious Cage of Benjamin Button' मध्ये केला गेला होता. या टेक्निने कलाकाराचा चेहरा दुसऱ्या कोणाच्या बॉडीमध्ये फिट केला जातो.  

 

सहाव्यांदा सालमान कतरिना दिसणार एकत्र... 
सलमान कतरिनाची हिट जोड़ी 6 व्या वेळी पडद्यावर दिसणार आहे. दोघांनी यापूर्वी 'मैंने प्यार किया' (2005), 'पार्टनर' (2007), 'युवराज' (2008), 'एक था टाइगर' (2012) आणि 'टाइगर जिंदा है' (2017) मध्ये काम केले होते. 

बातम्या आणखी आहेत...