आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Tokyo, 278 Kg Of Tuna Fish Sold For 21.7 Crores

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपान : टोकियोत 278 किलोचा टुना मासा 21.7 कोटींना विकला, नवा विक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- जपानच्या जगभरातील प्रसिद्ध मासोळी बाजारात शनिवारी टूना मासा विक्रमी दरात खरेदी करण्यात आला. २१.७ कोटी रुपयांत त्याची विक्री झाली. त्याचे वजन २७८ किलो होते. नवीन वर्षाच्या लिलावात टुना किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कियोशी किमुराने या माशाची खरेदी केली आहे. ब्लुफिन प्रजातीचा टुना मासा दुर्मिळ मत्स्य वर्गात मोडतो