आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Inactive Account Permanent Will Delete From 6 Months, Process Will Start From December 11

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 महीन्यांपासून इनअॅक्टिव असलेले अकाउंट कायमचे डिलीट केले जाईल, 11 डिसेंबरपासून सुरू होईल प्रक्रिया  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरुवातील अमेरीका सोडून इतर देशातील अकाउंट डिलीट केले जातील

गॅजेट डेस्क- ट्विटर 6 महिन्यांपासून बंद असलेले ट्विटर अकाउंट बंद करणार आहे. येत्या 11 डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होईल. यात असेच अकाउंट येतील, ज्यात युजरने 6 महिन्यात कोणतेच ट्वीट किंवा मेसेज केले नसतील. याबाबत ट्विटरने सांगितले की, सुरुवातील अमेरीका सोडून इतर देशातील अकाउंट बंद केले जातील.

ट्विटरची 'इनअॅक्टिव अकाउंट पॉलिसी'
 
ट्विटरवर आधीपासूनच 'इनअॅक्टिव अकाउंट पॉलिसी' बनलेली आहे. या पॉलिसीनुसार ज्या अकाउंटवर युजरने मागील 6 महिन्यात कोणतीच अॅक्टिव्हीटी केली नसेल, ते अकाउंट बंद केले जातील.

बातम्या आणखी आहेत...